राज्यशास्त्र विभाग - वार्षिक अहवाल 2018 -19 सन 2018-19 या शौक्षणिक वर्षात पुढील प्रमाणे उपक्रम राबनिण्यात आले. 1. बीए भाग तीन च्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि करिअरच्या संधी या संदर्भात मार्गदर्शन पर कार्यक्रम घेण्यात आला. माननीय धायगुडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 2. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कॉलेजच्या विद्यार्थ्यांना घेऊन मतदार जनजागृती अभियान संबंधी रॅली काढण्यात आली. 3. लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त राज्यशास्त्र विभागाने लोकमान्य टिळक जीवन व कार्य भितीपत्रिका आयोजित केली होती या भीतीपत्रिकेचे उद्घाटन एडवोकेट सोशंटे मॅडम व प्राचार्य डॉक्टर आर्वी शेजवळ सर यांच्या उपस्थितीत उद्घाटन घेण्यात आले. 4. गांधी विचार संस्कार परीक्षा राज्यशास्त्र विभागाच्या वतीने जयंतीनिमित्त घेण्यात आली , गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव व लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग यां...
Comments
Post a Comment